बापदेव घाटात गँग रेप ! काय आहे प्रकरण ?
बापदेव घाट , जिथून पुणे च सौदंर्य आणखीन उठून दिसत असा ठिकाण . अशा बापदेव घाट काल एका तरुणी वर गॅंग रेप करण्यात आला . काय आहे संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊ यात.
बापदेव घाट कोंढवा पासून सासवड ला जाणारा रस्ता . जिथं बरेच जण घाटात उभा राहून तिथला सौन्दर्य चा आनंद घेत असतात. तिथे घाट रस्ता च्या बाजूला सपाट डोंगर आहे. तिथे अनेक जण बसलेलं असतात. दिवसा जरी वाहनांची लगबग सुरु असली तरी रात्री तिथला रास्ता खूप सुनसान असतो. ह्या पूर्वी पण लूटमारी छेडछाड च्या घटना इथं घडला आहेत. म्हणून तिथं एक पोलीस मदत केंद्र बसवण्यात आला आहे. रात्री पोलीस ह्या रस्त्यावर घसट घालत असतात.
कार चालवताय…? या गोष्टी आहेत तुमच्यासाठी महत्वाच्या..!
काय घडला ?
४ ऑक्टो ला रात्री ११ च्या सुमारास महाविद्यालयात शिकणारे तरुण तरुणी फिरायला गेले होते. रात्री १२ च्या सुमारास तिथे ३ जण आले व त्या तरुणाला मारहाण करायला लागले. त्यांनी त्या तरुणाला बेल्ट आणि शर्ट ने झाडाला बांधून बेदम मारहाण केली. व त्या २१ वर्षीय तरुणी वर सामूहिक अत्याचार केला. ह्या सगळं प्रकरण नंतर त्या तरुणाने तरुणीला खाजगी हॉस्पिटल ला नेले. पण मेडिकल लीगल मुळे तरुणीला ससून ला न्हेण्यात आला. तिथं तपासणी झल्यावर सिद्ध झाला कि तरुणी वर अत्याचार झाला असा.
पोलिसांची प्रतिक्रिया
सहायक आयुक्त – रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहिती अनुसार पोलिसांना ह्या घटनेची माहिती पहाटे ५ वाजता भेटली. तरुणीला हॉस्पिटल ला न्हेल्यावर पोलिसांना घटना बदल माहिती मिळाली. आरोपीना शोधण्यासाठी गुन्हे शाखेची १० पथक रवाना करण्यात आली. कोंढवा पोलीस पण गुन्हे चा तपस करत आहेत. विशेष म्हणजे हा गुन्हा घाटात असलेल्या पोलीस मदत केंद्राच्या पाठीमहागे घडली आहे.
Lights, Camera, Action! मोफत फिल्ममेकिंग कोर्स
सुप्रियाताई सुळे यांची प्रतिक्रिया
त्यांनी x वर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे कि, राज्यभरात आणि पुणे येथे महिलांवर सातत्याने अत्याचार झालेला घटना उघडकीस येताना दिसतात. या घटना कमी करण्यांसाठी गृह खाता काही करताना दिसत नाही. दुर्देवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिला नाही, असा म्हणावा लागत आहे. शासनानं सादर घटनेतील आरोपीना गजाआड करून कठोर कारवाई करावी असा म्हणाल्या .