आत्महत्या कि पेटवून दिल ? पटणा मधला शाळकरी मुलीचा मृत्यू

आत्महत्या कि पेटवून दिल ? पटणा मधला शाळकरी मुलीचा मृत्यू.आत्महत्या कि पेटवून दिल ? पटना मधला शाळकरी मुलीचा मृत्यू. नेमका काय घडल ? सगळा देशाला हादरवणारी घटना. सध्या समाजात चालय काय? सगळी माहिती आपण जाणून घेऊ ह्या वृत्तात .आत्महत्या कि पेटवून दिल ? पटणा मधला शाळकरी मुलीचा मृत्यू.

रोजी झोया परवीन, वर्ग पाचवीची विद्यार्थी . कन्या मध्यम विद्यालय, अम्ला तोला, पाटना येथे शिकत होती. 27 ऑगस्ट 2025 रोजी ती नेहमी प्रमाणे आपल्या भावा सोबत शाळेत अली होती. तिच्या भावाची पण शाळा जवळच होती. शाळेतील सकाळची प्रार्थना झाल्यावर ती लगेच शौचालय ला गेली. पण तिथून ती माघारी आलीच नाही. शौचालय च्या जवळून दुसरी मुलगी जात होती . तिला शौचालय मधून धूर येताना दिसला. झोया जोरात ओरडत होती. तिने शाळेत सांगितल व सर्व जण शौचालय जवळ गेले. सगळानी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून जेंव्हा जोया ला बाहेर काढण्यात आल तेंव्हा जोया ९०% भाजली होती. तिला तातडीने हॉस्पिटल ला नेहण्यात आल. पण थोड्या वेळाने तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

धर्मस्थळ बदल खरी माहिती लपवली जात आहे का ? 

पुढील कारवाई व प्रतिक्रिया.

झोया च्या घरच्यांना ह्याची माहिती कळताच त्यांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला. स्थानी लोकांनी पण येऊन शाळेत जाब विचारात शाळेत तोडफोड केली. हेच्यात एका कॉन्स्टेबल च्या डोक्याला दुखापत झाली. घरच्यांच्या मते जोया खुश होती त्या दिवशी . ती स्वतःला पेटवून घेऊ शकत नाही. एवढी लहान मुलगी अस करू शकत नाही. त्यांनी ह्या घटना साठी शाळेला जवाबदार ठरवलं आहे.
झोया च्या मैत्रिणीने सांगितलं कि तीने काही दिवसा पुर्वी त्याच शाळेतल्या एका शिक्षक व शिक्षिका ला वर्गात अपार्ह्या अवस्तेत पहिला होता. तेंव्हा त्या सरानी तिला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली होती . नाहीतर तिचा शाळेचा दाखला काडून देण्यात येईल अस धमकावल . ह्या आधी पण शाळेतील शिक्षक मुलिन सोबत वाईट वागणूक करतात अस तक्रार करण्यात अली होती.

तपासात आलेले नूतन तपशील.

घटना २७ ऑगस्ट २०२५ रोजी घडल्यानंतर, संशयास्पद मृत्यूची FIR नोंदवण्यात आली आहे. मृत्यूच्या स्वरूपामुळे हत्या (murder) गुन्हा दाखल केला जात आहे. मुलीच्या शरीराजवळ अर्धा लीटर केरोसिन ची बाटली सापडली आहे. शाळेतील CCTV तपासण्यात आले पण ते बंद आहेत . म्हणून त्या वेळेस काय घडल असेल हे स्पष्ट सांगता येत नाही. झोया गेल्या ४ दिवसापासून शाळेत गैर हजर होती . त्याच कारण अजून स्पष्ट झाल नाही.
स्थानिक लोकांनी व तिच्या घरच्यांनी रास्तारोको आंदोलन केल होत. तेच्यात बरेच जणांना अटक करण्यात आल आहे. शौचालय ला खिडकी नाही आणि दरवाजा आतून बंद होता त्या मुले हत्या झालीच असेल अस स्पष्ट सांगता येत नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमलता कुमारी निलंबित करण्यात आल्या असून, विभागीय चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना” (Indira Gandhi National Old Age Pension Scheme)

हत्या झाली अस का वाटत?

शाळेत बरेच शौचालय आहेत. जिथे हि घटना घडली ते शौचालय नेहमी बंद असता. मग त्या दिवशीच ते शौचालय का उघडण्यात आलं. हि माहिती त्या शाळेतील कर्मचारीनेच दिली. पण ती त्याच शौचालय मध्ये का गेली ? तिला कुणी तिथं बोलावलं होता का? तिच्या मैत्रिणीने दिलेली माहिती पण तितकीच महत्वाची आहे. ह्या केस मध्ये बरेच गोष्टी जरी स्पष्ट वाटत जरी असल्या तरी खूप काही संशय च्या घेऱ्यात आहेत. कारण मुली ने मृत्यू पूर्वी दिलेल्या जवाबात कुणाचा नाव नाही घेतल. पुढच्या तपासत स्पष्ट होईल कि खरं कारण काय?

अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा
Click Here To Join Whats App Group

अथवा खालील QR Code स्कॅन करा

insta news facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *