हाथरस मध्ये शाळेतील मुलाचा नरबळी. काय झाला त्या रात्री ?

अंधविश्वासामुळे एका मुलाचा नरबळी देण्यात आला. काय चूक होती त्या निरागस मुलाची आणि त्याच्या आई वडिलांची . पोलिसांच्या तपासात काय समोर आला? जाणून घेऊ या .

कोण होता तो मुलगा?

रसगावं उत्तर प्रदेश मधल्या हाथरस पासून अवघ्या १३ ते १५ कि मी. लांब जिथं कृथार्थ त्याच्या आई वडील आणि बहिणी सोबत राहत होता. मुलाचे वडील कृष्णा पेश्या ने इंजिनेर होते. कामासाठी ते नोएडा ला राहत.दर शनिवारी ते घरी यायचे व सोमवारी म्हागारी जात. आई मोल मजुरी करत. कृथार्थ व त्याची बहीण एकाच शाळेत जात होते. ११ वर्षाचा मुलगा २ री मध्ये होता. अभ्यासात प्रचंड हुशार . घरचंच स्वप्न त्याला कलेक्टर बनवायचा होता. गेल्या ३ वर्षा पासून तो शाळेत असलेल्या हॉस्टेल मध्ये राहत होता.

बापदेव घाटात गँग रेप ! काय आहे प्रकरण ?

काय झाला त्या रात्री?

२३ सप्टेंबर सोमवारी पहाटे ५ वाजता कृष्णा ह्यांना शाळेतील संचालकांचा कॉल आला कि तुमच्या मुलाला प्रचंड ताप आला आहे. कृष्णा ह्यांनी मुलाला घरी आणून सोडण्यास सांगितलं पण त्यांनी नकार दिला. शेवटी कृष्णा बोलले आम्ही त्याला घ्यायला येतो. तर संचालकांकडून सांगण्यात आला कि तो आता हॉस्टेल ला नाही . हॉस्टेल पासून २५ किमी लांब एका गावात आहे. कृष्णा जेंव्हा त्या गावात पोहोचले तेंव्हा त्यांना संचालकांनी सांगितलं कि ते आग्रा ला गेले. त्या नंतर त्यांनी पंडित च्या वडलांनी वारंवार कॉल केला तरी उत्तर दिला नाही. थोड्या वेळाने त्यांना त्या गावात संचालकांची गाडी दिसली. गाडी च्या महाकच्या सीट वर त्यांना त्याचा मुलाचा मृत शरीर पहिला. मुलाच्या गळ्यावर खुणा होते. त्यांचा सगळं आयुष्य काही क्षणात नाहीसा झाला.

संचालक ह्यांनी काय केला?

दिनेश बघेल हे डी ल पब्लिक स्कूल चे संचालक . त्यांनी भारतात बी टेक पूर्ण करून मलेशिया ला आपला उचशिक्षण पूर्ण केला. त्यांनी भारतात म्हागारी येऊन शाळा सुरू केली. ज्या मध्ये ६०० त ७०० मुलं शिकत होती. तर २५ मुलं साठी हॉस्टेल तितेच सुरु करण्यात आला होता. तालुक्यात ती एकच इंग्लिश मिडीयम शाळा होती. दिनेश त्यांचे वडील व अजून ३ शिक्षक त्या गाडी जवळ उभे होते जिथं कृथार्थ च मृत शरीर होता. दिनेश चे वडील जादू टोणा , झाड फुक करत होते. त्या रात्री त्यांनी कृथार्थ चा बळी देण्यासाठी त्याला हॉस्टेल मधून हळूच उठून नेलं . त्याला काहीच कल्पना न्हवती त्याचा सोबत काय चालय. त्याचा आरडाओरडा करण्यामुळे बळी द्यायच्या आधीच त्याची गळा दाबून हत्या करण्यात अली.

नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपचा पुढाकार : संजय राऊतांच्या आरोपांना मिळला दुजोरा.

पोलिसांच्या तपासत काय आला समोर?

पोलिसांना हॉस्टेल च्या गेट पासून ३००मी अंतरावर २ खोल्या दिसल्या . ज्या मध्ये जादू टोणा च साहित्य सापडला आहे. कृथाथ ची हत्या इथंच झाली असावी असा अंदाज आहे. शाळेतील २ माजी विध्यार्थी च्या घरच्यांनी आरोप केला आहे कि त्यांचा मुलांचा पण बळी देण्याचा प्रयत्न केलं होता. पण मुलांनी जास्त आरडाओरडा केल्या मुले त्यांचा जीव वाचला. शाळेला फक्त ५ वी पर्यंत वर्ग घेण्याची परवानगी होती. तरी पण दिनेश ह्यांनी निर्सरी ते ८ वी पर्यंत शाळा सुरु ठेवली. तसेच परवानगी नसताना पण हॉस्टेल चालवला. २३ तारखेला दिनेश व त्याचा वडिलांनी व त्या ३ शिक्षकांनी त्याला जवळ च्या गावात असलेल्या डॉक्टर कडे घेऊन गेले होते. पण त्याची कंडिशन खूप खराब दिसली . त्याचा गळा वरचा खुणा बघून डॉक्टर ने त्यांना मोठा हॉस्पिटल मध्ये न्हेयला सांगितलं होता.

दिनेश व त्यांचा नातेवाईक तसच घरच्यांकडून सगळे आरोप फेटाळण्यात आले आहेत. पोलीस अजून तपास करत आहेत. पण जे झाला ते खूप वाईट होता. लोकांनी कशा वर विश्वास ठेवायचा कशा वर नाही हेच विचार करायला हवा.
Insta News Facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *