मुलांनो इंडियन नेव्ही मध्ये भरती व्हायचंय ? मग वाचा हि बातमी सविस्तर..!

मुलांनो इंडियन नेव्ही मध्ये भरती व्हायचंय ? मग वाचा हि बातमी सविस्तर..!

१० वि ते पदवीधर असणाऱ्या विध्यार्थ्यांना आता एक सुवर्णसंधी चालून अली आहे. मुलांनो इंडियन नेव्ही मध्ये भरती व्हायचंय ? मग वाचा हि बातमी सविस्तर..! कारण इंडियन नेव्ही मध्ये सध्या तब्बल ७४१ जागांची भरती निघाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. १० वि , १२ वि , डिप्लोमा तसेच पदवीधर विंध्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध जागा उपलब्द आहेत. तुम्ही जर सरकारी नोकरी च्या सिद्धांत असाल तर हि नक्कीच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

या भरती साठी २ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. गट ब आणि गट क अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी अर्ज मागविणायत येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठीची लिंक, अधिकृत वेबसाईट, शैक्षणिक व इतर पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

मित्रांनो भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट वर या संदर्भातील सर्व माहिती देण्यात आलेली आहे. निवड प्रक्रिया हि परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. तुम्ही चांगल्या पगाराची आणि सरकारी नोकरी शोधात असाल तर वेळ वाया न घालवता त्वरित या जागांसाठी अर्ज करा.

भरतीचे नाव – भारतीय नौदल भरती 2024

भरती विभाग – नेव्ही विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सिव्हीलीयन (ग्रुप ब आणि ग्रुप क) अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी हि भरती प्रक्रिया असणार आहे.

चार्जमन ( अमुनेशन वर्कशॉप/ फॅक्टरी/ मेकॅनिक)
ड्राफ्ट्समन
फायरमन
फायर इंजिन ड्रायव्हर
पेस्ट कंट्रोल वर्कर
कुक
ट्रेडसमन
मल्टी टास्किंग स्टाफ

नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपचा पुढाकार : संजय राऊतांच्या आरोपांना मिळला दुजोरा.
उपलब्ध पदसंख्या – एकूण ७४१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीमधील विविध उपलब्ध पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात सविस्तर पहायची आहे.

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
वेतनश्रेणी – पदानुसार Rs.35400/- ते Rs.112400 रुपये महिना

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 27 वर्ष
मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03 ते ०५ वर्ष सूट
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ०२ ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही.

आवश्यक कागदपत्रे –

पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

पुणे कार अपघात. नवीन माहिती आली समोर

तर मग मित्रांनो आता वाट कशाची पाहताय. लवकरच भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन त्वरित आपलं अर्ज दाखल करा. अर्ज दाखल करत असताना दिलेल्या बाबी काळजीपूर्वक वाचून सर्व तपशील व माहिती अचूक भरूनच अर्ज सखल करा. वर नमूद केलेल्या कागतपत्रांची पूर्तता करूनच अर्ज दाखल करा.

insta news facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *