जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन पाळून आरक्षण दिले तर मंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू

जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन पाळून आरक्षण दिले तर मंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू असा इशारा सकल वाई मराठा समाज विक्रम वाघ यांनी दिला आहे.
बावधन येथे दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सकल वाई मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली कि आपण जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन पाळावे. दरम्याम सरकारने टिकणारे आरक्षण जर मराठा समाजाला दिले तर बावधन गावातून मंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

बावधन येथे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना भेटून त्याबाबत निवेदन दिले.

अजित दादा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत दादा सोलापूर चे पालकमंत्री..!

Insta News Facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *