बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती.पात्रता तपासण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरु असून, या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत, येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून या पोस्ट साठी उमेदवाराचे फॉर्म स्वीकारले जातील.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती : –
अजित दादा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत दादा सोलापूर चे पालकमंत्री..!
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
पदसंख्या
वरील भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
गणेशोत्सवात लावलेले बॅनर पुनीत बालन ग्रुप यांना भोवले.पालिकेने लावला ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
उमेदवार 62 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतात.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
उमेदवार वैद्यकिय अधिक्षक, कस्तुरबा रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2023 आहे. तरी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-वर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
-अर्ज करण्यापूर्वी सूचना कळजीपूर्वक वाचा.
Insta News Facebook Page