नगरविकास खात्यात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..!

नगरविकास खात्यात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..! मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच महाराष्ट्र राज्य नगर विकास विभाग अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.नगरविकास खात्यात पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..!

नगर विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ३१ मे 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.

या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअधीक्षक/ भूमि अभिलेख, कक्ष अधिकारी, सहाय्यक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक- टंकलेखक, पार्थ अधीक्षक, पार्क असिस्टंट या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 77 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
काय म्हणाले जरांगे पाटील-लोकसभेत मराठा समाज कोणाच्या बाजूने?

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य नगर विकास विभाग भरती 2024

विभाग – नगरविकास विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव – या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण – अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअधीक्षक/ भूमि अभिलेख, कक्ष अधिकारी, सहाय्यक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक- टंकलेखक, पार्थ अधीक्षक, पार्क असिस्टंट या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा.शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहायची आहे.

पदसंख्या – 77

अर्ज शुल्क – नाही

वेतनश्रेणी – जाहिरात पहा

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – ३१ मे 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव (नवि-१),नगर विकास विभाग,मंत्रालय,मादाम कामा मार्ग,हुतात्मा राजगुरू चौक,मुंबई-३२

निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे – mahabharati.in

Lights, Camera, Action! मोफत फिल्ममेकिंग कोर्स

insta news facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *