शेतकऱ्यांसाठी खुश खबर..! Nong Hyup बँक RBI Act 1934 च्या दुसऱ्या शेड्युल मध्ये समाविष्ट होणार.

शेतकऱ्यांसाठी खुश खबर..! Nong Hyup बँक RBI Act 1934 च्या दुसऱ्या शेड्युल मध्ये समाविष्ट होणार.


शेतकऱ्यांसाठी खुश खबर..! Nong Hyup बँक RBI Act 1934 च्या दुसऱ्या शेड्युल मध्ये समाविष्ट होणार.
साऱ्या जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो असा आपला शेतकरी राजा नेहेमीच आपल्या शेतात घाम गाळून, कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत असतो. कित्येक वेळा दुष्काळ,पूर,अतिवृष्टी अशा अनेक संकटांना धैर्याने सामोरे जाऊन आपलं बळीराजा ठामपणे उभा असतो. याच शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कर्ज हवे असल्यास कित्येक वेळा बँकेचे उंबरटे झिजवावे लागतात. कधी कधी तर सावकाराच्या कर्जाला देखील बळी पडाव लागत. पण आता शेतकऱ्यांना या सर्वातून मुक्ती मिळणार आहे. कारण आता Nong Hyup बँक हि फक्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या बँकेची शाखा नोएडा, उत्तर प्रदेश मध्ये सुरु झाली आहे.

त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा हे वाचा सविस्तर
RBI च्या नवीन सूचनांनुसार RBI ने Nong Hyup बँक ला RBI Act 1934 दुसऱ्या शेड्युल मध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. Nong Hyup बँक साठी हि एक खूप महत्वपूर्ण गोष्ट मनाली जात आहे.

Nong Hyup बँक हि २०१२ ला Jung-Gu , Seoul,Sauth Koriya मध्ये अस्तित्वात आली. ह्या बँकेची मालकी सध्या National Agricultural Co-operative Fedration(NACF) कडे आहे. या बँकेचे जास्तीत जास्त काम हे Agricultural Sector मध्ये हा आहे. हि बँक फक्त शेतकऱ्यांना लागणार वित्त पुरवठा आणि ग्रामीण भागासाठी काम करते.

मणिपूर जळतोय..! पण यात चूक कुणाची.

भारतातील कामगिरी.
Nong Hyup बँक ने त्यांच्या कृषी बँकांच्या मदतीसाठी आणि राष्ट्रीय ग्रामीण वित्त विकासाच्या उत्तम कौशल्य सोबत २०१६ मध्ये भारतात पदार्पण केले. २०१६ पासून बँकेच्या उत्तम व विश्वसनीय कामगिरी ने Agricultural Sector सुधारण्यास खूप मोठी मदत झाली आहे. यांच्या मार्फत फक्त शेतकर्त्यांनाच नाही तर ग्रामीण भागातील सर्वांनाच वित्त पुरवठा केला जातो.

१६ जुलै २०२३ नोएडा, उत्तर प्रदेश मध्ये Nong Hyup बँक च्या पहिल्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.

काय आहे RBI Act 1934 सेकेंड शेड्युल

RBI च्या दुसऱ्या शेड्युल मध्ये समाविष्ट झाल्यामुळे Nong Hyup बँकेला आता बरेच अधिकार आणि सवलती मिळणार आहेत. जेणेकरून ते आपल्या बँकेचा भारतात जास्तीत जास्त विस्तार करू शकतील. .
Nong Hyup बँकेला आता RBI च्या सर्व गाईडलाईन्स पाळाव्या लागतील. तसेच त्यांना भारतातील इतर बँकांना मिळणाऱ्या सवलती देखील मिळणार आहेत जसा कि क्लीअरिंग सर्व्हिसेस, ग्रांट बॉण्ड, खरेदी विक्री , लिक्विडीटी इत्यादी.

कशी केली पुण्यात अतिरेक्यांना अटक. सविस्तर वाचा..!

काय होईल फायदा.
Nong Hyup बँकेला आता RBI च्या दुसऱ्या शेड्युल मध्ये समाविष्ट केल्यामुळे अशा आहे कि भारतातील सर्व शेतकरी तसेच ग्रामीण भागात जास्तीत जास्त वित्त पुरवठा होईल.

 

Insta News Facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *