पहा आय सी सी चा नियमी काय सांगतो. शुभनम गिल ला दिल दिल गेलं चुकीच्या पद्धतीने बाद.
१. चेंडू जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी क्षेत्ररक्षकाने अचूक पकडला तर तो झेलबाद झाला असे मानले जाते.
२. जर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असेल आणि हात जमिनीला स्पर्श करत असेल, तर फलंदाज बाद होईल.
३. झेल घेताना हात जमिनीला लागला तरी चेंडू त्याला स्पर्श करू नये.
४. सॉफ्ट सिग्नलच्या नियमानुसार, जेव्हा एखादा झेल संशयास्पद होता, तेव्हा मैदानी पंच आपला निर्णय द्यायचे, त्यानंतर प्रकरण तिसऱ्या पंचाकडे पाठवले जायचे. अशावेळी संशयित झेलवर निर्णय घेताना तिसऱ्या पंचानेही कन्फ्यूज झाले, तर मैदानी पंचांच्या निर्णयावर ठाम राहायचे.
या सर्व प्रकारात शुभनम गिल मात्र चुकीच्या पद्धतीने बाद झाला