पुणे महानगरपालिके मध्ये विविध पदांची पदभरती सुरु. आजच आपला अर्ज भरून नोकरी साठी अप्लिकेशन द्या. विविध पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पहाण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा.

पुणे महानगरपालिके मध्ये विविध पदांची पदभरती सुरु. आजच आपला अर्ज भरून नोकरी साठी अप्लिकेशन द्या. विविध पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रतावयोमर्यादा पहाण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा.

 

प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक : या 45 जागा भरतीप्रक्रियेद्वारे भरण्यात येणार असून, या पदाला अर्ज करण्यासाठी B. A , BED उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, या पदाकरिता प्रतिमहा 35,000/- रुपये वेतनमान देण्यात येणार आहे.

कनिष्ठ लिपिक : या 02 जागा भरतीप्रक्रियेद्वारे भरण्यात येणार असून,, सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .या पदाकरिता प्रतिमहा 20,000/- रुपये वेतनमान देण्यात येणार आहे

पूर्णवेळ ग्रंथपाल : या 01 जागा भरतीप्रक्रियेद्वारे भरण्यात येणार असून, या पदाकरिता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा . या पदाकरिता प्रतिमहा 20,000 रुपये वेतनमान देण्यात येणार आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक :या 02 जागा भरतीप्रक्रियेद्वारे भरण्यात येणार असून,या पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा . सदर पदाकरिता प्रतिमा 20,000/- रुपये वेतन मान देण्यात येणार आहे .

अर्ज प्रक्रिया : ज्यांना अर्ज करायचा आहे उमेदवारांनी दिनांक 08 जून ते 14 जून या कालावधीमध्ये राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल शिवदर्शन,पुणे 41 10 09 या पत्त्यावर समक्ष येऊन जमा करायचे आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

 Pune Municipal Corporation's recruitment

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *