आपण कुठेही गेलो तर आपण टोल नाक्यावरतोललं ची पावती घेतो. पण आपल्याला माहीतच नाही कि हि पावती फक्त टोल क्रॉस करण्यासाठी नाही तर त्याचे अजूनही काही फायदे आहेत.
वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाचे… टोल पावती ची किंमत समजून घ्या आणि त्याचा वापर करा” टोल नाक्यावर सापडलेल्या या पावतीमध्ये काय दडलंय आणि ती का सुरक्षित ठेवावी?”
याशिवाय काय फायदे आहेत? “चला आज जाणून घेऊया.
१.
टोल रस्त्यावर जाताना अचानक तुमची कार बंद पडली आणि काही केल्याने आपली गाडी चालू होत नसेल तर तुम्हला ती कर टो करून न्यावी लागते. अश्या वेळो तुमची कार टोइंग करण्यास टोल कंपनी जबाबदार आहे.
२.
Express Highway वर आपली गाडी पेट्रोल किंवा बॅटरी संपल्यास आपली गाडी बदलून पेट्रोल व बाह्य चार्जिंग द्यायला टोल कलेक्शन कंपनी जबाबदार आहे. आपल्याला रस्त्यावर विविध ठिकाणी हेल्पलाईन चे नंबर दिसतील किंवा आपल्या टोल पावती वर देखील हेल्पलाईन नंबर असतील.अशी वेळ आपल्यावर आल्यास आपण त्या नंबर वर फोन करावा.आपल्याला दहा मिनिटात मदत करतील आणि 5 ते 10 लिटर पेट्रोल मोफत मिळते .
३.
कधी कधी आपली गाडी पंक्चर होते आणि अनावधानाने आपल्याकडे स्टेफनी देखील नसेल तर अश्या वेळी आपण हेल्पलाईन नुंबर वर फोने करून मदत घेऊ शकता.
४.
आपल्या गाडीचा अपघात झाला असेल तरी आपण किंवा आपल्या सोबत आलेल्या व्यक्तींनी प्रथम टोल पावती वर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करावा.
गाडीतून जाताना अचानक कोणी आजारी पडले तर त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज पडू शकते. वेळेवर रुग्णवाहिका आपल्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी टोल कंपन्यांची आहे.
ज्यांना ही माहिती मिळाली आहे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
टोल_प्लाझा