धर्मस्थळ बदल खरी माहिती लपवली जात आहे का ? खरंच तिथें ४०० पेक्षा जास्त मुळीं वर अत्याचार करून त्यांचा मृतदेह गाडण्यात आला आहे का?
धर्मस्थळ बदल खरी माहिती आपण आज जाणून घेयचा प्रयत्न करू.
काय घडल.
जुलै च्या अखेर धर्मस्थळ या कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक केंद्रावर गंभीर आरोप झाले. एका व्हिसलब्लोअरने “येथे मास बुरियल (एकत्रित दफन) झाले आहे” असा दावा केला. या आरोपामुळे स्थानिकांमध्ये आणि सोशल मीडियावर खळबळ माजली. मंदिर प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावत, “धर्मस्थळाची प्रतिमा मलिन करण्याचा कट आहे” असे स्पष्ट केले. १ ऑगस्ट ला सोशल मीडियावर या प्रकरणासंबंधी अनेक पोस्ट्स, व्हिडीओ व्हायरल झाले. राज्य सरकारवर दबाव वाढला.
३ ऑगस्ट ला कर्नाटक सरकारने या वादाची दखल घेतली आणि विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली. गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी “SIT निष्पक्ष चौकशी करेल” असे सांगून जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले.८ ऑगस्ट ला सुजाता भट नावाच्या महिलेने पुढे येऊन “माझी मुलगी धर्मस्थळातून बेपत्ता झाली” असा दावा केला. या दाव्यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील झाले. पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले.
केस ला आलेला वळण
ज्या व्यक्तीने दावा केला होता कि त्याने तिथं काम करत असताना १९९५ ते २०१४ साला पर्यंत महिला व लहान मुलींना त्याने गाडला . आता त्यालाच अटक करण्यात आला आहे. SIT च्या मते तो खोटा बोलतोय . त्याने कोर्टात जो सांगाडा आणला होता तो खोटा आहे. तसच धर्मस्थळा जवळ च्या जंगलात जे २ सांगाडे सापडले ते पुरुषाचे आहेत.
तसेच सुजाता भट्ट ह्यांनी आधी दिलेलं माहिती SIT च्या चौकशीत खोटी निघाली. व बरेच माध्यमांमध्ये त्याने सतत आपला जवावभ बदलेले आढळून आला आहे.
ही केस संशय च्या भौर्यात का?
ह्या केस मध्ये जरी सुजाता भट्ट ह्यांनी खोटी माहिती दिली असेल. तरी त्या कर्मचारी ने दिलेली माहिती त्याच्यात खूप तथ्य आढळून येते. जरी तिथे जास्त सांगाडे सापडले नसले तरी आपण ह्या गोष्टी डावलू शकत नाही कि तिथं गेल्या ११ वर्षात खूप बदल झाला आहे. आणि ह्या केस मध्ये कर्नाटक मधला मोठ्या लोकांचा हात आहे. सर्वात जास्त खटक नरी गोस्ट म्हणजे १९९० च्या नंतर बेपत्ता झालेल्या एका पण मुलीची रिपोर्ट फाईल पोलीस स्टेशन मध्ये नाही. पोलिसांना विचारला तर कारण सांगण्यात आला कि फाईल सापडत नाहीत. फक्त रोपे केस ची फाईल कशी गायब होऊ शकते.
सौजन्या चा केस एकमेव केस आहे जे सगळं लोकांना माहित आहे. कारण २०१२ ला सौजन्या चा रेप करून मर्डर झाला तेंव्हा तिची बॉडी सापडली होती. परत ते केस बरेच वर्ष कोर्टात चालू होता. त्या वेळेस पण धर्मस्थळ चा नाव आला होता. पण पुराव्या अभावी ते सिद्ध झाला नाही.
हरियाणात १९ वर्षीय शिक्षिका मनीषाचा मृत्यू : आंदोलन, पोलिसांवर कारवाई, आता तपास CBI कडे
निष्कर्ष
खरच ४०० मुली बेपत्ता आहेत का? असल्या तरी मग त्यांना न्याय भेटल का ? का प्रत्येक वेळेस जास्त पैसे वाले आणि पॉवरफुल लोक असा सर्वसामान्य लोकांवर अत्याचार करून बिन्दास्त समाजात वावरणार का?
अशाच प्रकारच्या बातम्या तसेच नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप जॉईन करा
Click Here To Join Whats App Group
अथवा खालील QR Code स्कॅन करा
insta news facebook Page