वादळी वाऱ्यामुळे उडाले शाळेवरील पत्रे. अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या आईच्या नावे नाशिक मधील टोकडे गावात बांधाली होती शाळा..!

Actor Dharmendra

वाऱ्या कावदानाने उडाले शाळेवरील पत्रे. अभिनेते धर्मेंद्र यांनी त्यांच्या आईच्या नावे नाशिक मधील टोकडे गावात बांधाली होती शाळा..!

आई सरस्वती कौर यांच्या नावे अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टोकडे या गावात एक शाळा उभारली आहे . १९८० साली या गावात फिरत असतानां ते या गावाच्या प्रेमात पडले..! गावातील लहान मुलांनी शिकावे आणि शिकून गावाने देखील प्रगती करावी या भावनेने धर्मेंद्रजी यांनी यांनी गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला..! आणि तो पूर्णही केला..आजही कित्येक वेळा रामनवमीला यात्रेनिमित्त धर्मेद्रजी या गावात येतात..

आपलं अभिनय सोडून सामाजिक क्षेत्रात समाजाच्या सर्व स्थरातील लोकांच्या प्रगतीसाठी देखील आपण बांधील याची जाणीव त्यांनी यातून करून दिली होती..
परंतु शुक्रवारी सकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या शाळेवरील पत्रे उडाले आहेत. यामुळे नागरिक तसेच विध्यार्थी देखील चिंतेत आहेत..

 

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *