होय हे वाचून धक्का बसेल पण आपल्या भारतात असा एक गाव आहे जिथे महिला कपडे परिधान करत नाहीत..! आपल्या भारतात विविध रूढी परंपरा आहेत. आणि आपल्या पूर्वजांपासून आपण त्या अजूनही पळत आलेलो आहे. काही परंपरा चांगल्या आहेत पण काही अगदीच विचित्र आहेत. यातील एक म्हणजे हिमाचल मधील पाणी या गावातील हि कपडे न परिधान करण्याची प्रथा..!
वर्षातील ५ दिवस येथील महिला कपडे परिधान करत नाहीत.
या गावात अशी एक परंपरा आहे को श्रावण महिन्यात या गावातील शमहिला कपडे परिधान न करता राहतात. आणि त्यांनी तास नाही केला तर देवाचा कोप होईल असं मानलं जात. या गावात या दिवसांमध्ये बाहेर गावातील लोकांना येण्यास बंदी असते. तसेच या महिला या ५ दिवसात घरातून बाहेर पडत नाहीत.
गावातील महिलांना जसे वेगवेगळे नियम आहेत तसेच नियम येथील पुरुषांना देखील आहेत.
या ५ दिवसात पुरुष आणि श्रीयांना भेटण्यास मनाई आहे. तसेच पुरुषांनी दारू सेवन आणि मांसाहार करण्यास देखील मनाई आहे. गावकर्यांनी तयार केलेलं हे नियम नाही पाळल्यास देवीचं कोप होतो असा या गावातील गावकर्यांचं म्हणणं आहे.
असो एकीकडे देशात पुरुष आणि महिला खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात खूप मोठी अशी कामगिरी करत आहेत आणि दुसरीकडे अशा रूढी परंपरा मध्ये भारत अडकला गेलाय हे पाहून आश्चर्य तर वाटेलच