गावाकडे राहताय..? या ३ गोष्टी करा आणि सहज कमवा लाखो रूपये..! पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहायची गरज नाही. तुम्ही गावाकडे राहून देखील करू शकाल असा काही गोष्टी..!

गावाकडे राहताय..? या ३ गोष्टी करा आणि सहज कमवा लाखो रूपये..! पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहायची गरज नाही. तुम्ही गावाकडे राहून देखील करू शकाल असा काही गोष्टी..!

गावाकडे राहताय..? या ३ गोष्टी करा आणि सहज कमवा लाखो रूपये..! पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहायची गरज नाही. तुम्ही गावाकडे राहून देखील करू शकाल असा काही गोष्टी..!

 

आजकाल शेतीला खूप महत्व प्राप्त झालाय. बरेच तरुण आता शेतीला एक यशस्वी व्यवसाय म्हणून पाहू लागलेत. आणि त्यात आपला भारत देश तर कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातोय. देशातील बऱ्याच कुटुंबाची उपजीविका हि शेतीवरच अवलंबून आहे. पण ज्याप्रमाणे शेती पुढे जात आहे, पिकांना भाव मिळत आहे पण त्याच प्रमाणे शेती समोरील आव्हाने देखील वाढत आहेत. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, वादळ यामुळे बऱ्याच वेळा हातातोंडाशी आलेली पिके नसून जातात आणि शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येते.

पण म्हणूनच गावाकडे राहून आपण अशाकाही गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे असा काही संकट आलाच तर त्यातून आपण लीलया बाहेर पडलो पाहिजे.
पण मग काय करायचं?
जेणेकरून आपल्याला ते सहज करता येईल. आणि ज्यांमधून कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळू शकेल.
अशाच गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

 

सर्वात महत्वाचे शेतीला जोडधंदे आहेत
१. कुकुडपालन व्यवसाय
मित्रांनो आजकाल मांस आणि अंडी याला मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी कमी भांडवलामध्ये तुम्ही कुकुडपालन व्यवसाय सुरु करू शकता. सरकार कडून देखील या व्यवसायास मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्द आहे. तसेच अनेक राष्ट्रीयकृत बँका यासाठी अगदी कमी व्याजात कर्ज उपलब्द करून देतात. त्यामुळे शेती सोबत कुकुडपालन व्यवसाय करून आपण मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता..

२.दुग्धव्यवसाय
आजकाल मार्केट मधील दुधाचे दार गगनाला भिडले आहेत. तसेच दुधाच्या पदार्थांची देखील मागणी वाढली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुधाव्यवसाय अगदीच चांगल्या प्रकारे चालू शकतो. या व्यवसायास देखील सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्द आहे. तसेच अनेक राष्ट्रीयकृत बँका यासाठी अगदी कमी व्याजात कर्ज उपलब्द करून देतात. त्यामुळे शेती सोबत दुग्ध व्यवसाय करून आपण मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता.

३. पिठाची गिरणी.
ड्यापाड्यात विविध प्रकारच्या धान्यांना आणि पिठांना नेहमीच मागणी असते, कारण प्रत्येक घरात त्यांना नेहमीच मागणी असते. त्याच वेळी, हा व्यवसाय मंदावण्याची शक्यता खूपच कमी आहे. याद्वारे शेतकरी पिठाव्यतिरिक्त विविध प्रकारच्या डाळींचीही विक्री करू शकतात. आजच्या समाजात सेंद्रिय धान्य आणि पिठाची मागणी खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत पिठाची गिरणी युनिट सुरू करून चांगले उत्पन्न मिळू शकते.

 

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *