महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अजित पवार असणार
आजकाल राजकीय पटलावर आपल्याला अनेक नवनवीन बातम्या रोज ऐकायला मिळतात. आज यांनी काय म्हंटले तर उद्या त्यांनी काय म्हंटले. आज यांनी पक्ष सोडला उद्या त्यांनी पक्ष सोडला. यांनी पक्षावर दावा केला त्यांनी पक्षावर दावा केला. अशातच हि पण बातमी खूप चर्चेचा विषय असते कि महाराष्ट्रात पूढे मुख्यमंत्री कोण होणार. प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात आमचाच नेता मुख्यमंत्री होणार. असो अशीच एक बातमी कालपासून न्युज मध्ये फिरतेय ती म्हणजे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अजित पवार असणार. पण खरंच या बातमी मध्ये तथ्य आहे का. काय म्हणाले नक्की चंद्रशेखर बावनकुळे आपण या विडिओ मध्ये सविस्तर पाहुयात.
अजित दादा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत दादा सोलापूर चे पालकमंत्री..!