पुण्यात अजून एक हिट अँड रन . एक जणांचा मृत्यू व ३ जण जखमी. काय घडला जाणून घेऊया . का लोक एवढं निर्दयी झाले आहेत. स्वतः च्या काही क्षणाच्या आनंदासाठी दारू पिऊन गाडी जोरात चालवून काय भेटत ?
नेमकं काय घडला ?
काल रात्री १ वाजून ३५ मिनी झाले होते. भरधाव वेगात येणाऱ्या ऑडी कार ने पहिल्यांदा एका ऍक्टिवा स्कुटी ला धडक दिली. त्या गाडी वर ३ जण सवार होते. २ महिला व एक पुरुष . त्या नंतर ऑडी कार चालकाने पुढं असलेल्या फूड डिलिव्हरी बॉय ला मागून जोरात धडक दिली. तो मुलगा उडून पुढे पडला. त्या कार चालकाने त्या माणसं च्या अंगावरून कार न्हेली. व तो तिथून पळून गेला. तो मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. पण डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट दरम्यान मृत घोषित केले. त्या सकूटी वर असणाऱ्या तिघांना पण किरकोळ जखमा झाल्या.
हाथरस मध्ये शाळेतील मुलाचा नरबळी. काय झाला त्या रात्री ?
कोण आहे डिलिव्हरी बॉय ?
२१ वर्षीय रऊफ अकबर शेख रोज रात्री ९ ते २ डिलिव्हरी बॉय चा काम करायचा. त्या रात्री पण तो आपली शेवटची डिलिव्हरी पूर्ण करून घरी निघाला होता. त्याचा आई वडिलांना काय माहित कि आज आपला मुलगा परत येणार नाही. त्याचा अकॅसिडेंट नंतर त्याचा भावाला कल करून हॉस्पिटल मध्ये बोलावण्यात आला. पण तो तिथं पोहोचे पर्यंत डॉक्टर ने त्या मृत करार केलंत. प्रत्यक्षदर्शी च्या मते जर त्या ऑडी कार चालकाने कार थांबवली असती. आणि त्याला लगेच हॉस्पिटल न्हेला असता तर आज कदाचित तो मुलगा वाचला असता. काय चूक होती त्याची कि तो आपलं घरचं साठी रात्री काम करायचा?
पोलिसांनी कसा शोधून काढला कार चालकाला?
ऑडी चालक तिथून लगेच फरार झाला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्याने कार चालकाचा शोध घायला सुरु केला. परिसरातले cctv फुटेज तपासून पहिला वर त्यांना गाडीचा नंबर भेटला. गाडीच्या नुंबर वरून पोलीस लगेच आरोपी च्या घरी गेले. त्याचा घरातून त्या ओपीला अटक करण्यात अली आहे. आरोपी हडपसर परिसरातला रहिवाशी आहे. त्याचा नाव आयुष प्रदीप तायल आहे. प्रत्येक्षदर्शी च्या मते गाडी ची स्पीड १०० पेक्षा जास्त होती. पोलिसांनी ज्या ऑडी कार ने हि घटना घडली ती गाडी पण जप्त केली आहे. घटना घडताना आरोपी दारूच्या नशेत असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काहीच स्पष्ट सांगण्यासाठी नकार दिला आहे.
बापदेव घाटात गँग रेप ! काय आहे प्रकरण ?
जे घडला ते टाळता आला असता का?
पहिली गोष्ट तर दारू पिऊन गाडी चालवणं कायदयाने गुन्हा आहे. पण आपण न्हेमी बघतो कि मुलं मध्ये ती फॅशन होत चाली आहे. आई वडिलांचा त्याचा मुलांवर लक्ष कमी होत चाल आहे. तरुण पिढी च्या मनावर परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे social media . Social media मध्ये जे बगतात त्यांना वाटतं खरा आयुष्य असाच असता . आपण दारू पिऊन गाडी चालावी कि आपण कूल बनतो असा गैर समज निर्माण झाला आहे. एकमेकांशी बोलून , चांगला वाईट ची समज देऊन ह्या गोष्टी टाळू शकतो. आपण पण स्वतः आत्मसात केला पाहिजे काय चांगला काय वाईट…