LIC आपल्या ग्राहकांना वेळोवेळी खास प्लॅन ऑफर करते. जेणेकरून लोकांना स्वत:चे आणि मुलांचे भवितव्य सुरक्षित करता येईल.आपल्याला अनेकवेळा पॉलिसी घ्यायची असते पण कुठली घ्यायची हेच काळात नाही.पॉलिसी अनेक प्रकारच्या असतात त्यापैकी आपल्याला कोणती सूट होते ते पाहणे खूप गरजेच असत.अशाच प्रकारची एक एलआयसी ची योजना आहे ज्यामध्ये LIC ची हि पोलिसी घ्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता सोडा.असा म्हणायला काहीच हरकत नाही. या प्रक्रियेत एलआयसीची एक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
एलआयसी आपल्या ग्राहकांना वेळोवेळी खास प्लॅन ऑफर करते. जेणेकरून लोकांना स्वत:चे आणि मुलांचे भवितव्य सुरक्षित करता येईल. या प्रक्रियेत एलआयसीची एक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.LIC ची हि पोलिसी घ्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता सोडा.
एलआयसीच्या या पॉलिसीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात –
जीवन तरुण पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटरी, इंडिविजुअल, जीवन विमा बचत योजना आहे. एलआयसीची ही योजना 0 ते 12 वयोगटातील मुलांसाठी आहे. यामध्ये शिक्षणापासून लग्नापर्यंत संबंधित सर्व खर्च भागविण्यासाठी तुम्ही योजनेत गुंतवणूक करू शकता.
Phonepe कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब नोकरभरती सुरु 10 हजार जागांची भरती मोफत अर्ज करा
जर तुम्ही तुमच्या मुलासाठी जीवन तरूण पॉलिसी घेणार असाल तर तुमच्या मुलाचे वय कमीत कमी 90 दिवस असावे. जास्तीत जास्त 12 वर्षे असावीत. या पॉलिसीसाठी मुलाचे वय 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रीमियम भरावा लागतो. मूल 25 वर्षांचे झाल्यानंतर तुम्हाला या पॉलिसीचा लाभ मिळेल. जीवन तरूण पॉलिसीमध्ये किमान 75,000 रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळते. ही पॉलिसी केवळ मुलांच्या नावावर घेता येते आणि त्यातून मिळणारी रक्कम केवळ मुलालाच दिली जाते.
जोपर्यंत तुमचा मुलगा 20 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिमाही, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. जीवन तरुण पॉलिसीमध्ये दररोज 150 रुपये गुंतवल्यास वार्षिक प्रीमियम 54,000 रुपये होईल.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी युद्ध अपडेट – हमासकडून युद्ध तीव्र करण्याची घोषणा.मृतांचा आकडा 1000 पार
8 वर्ष गुंतवणूक केली तर 8 वर्षांची गुंतवणूक 4 लाख 32 हजार रुपये असेल. तसेच 2.47 लाख रुपयांचा बोनसही गुंतवू शकता. विमा संरक्षण 5 लाख रुपये असेल. यानंतर तुम्हाला 97,000 रुपयांचा रॉयल्टी बोनस मिळेल. अशा प्रकारे या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला 8 लाख 44 हजार 550 रुपये मिळतील.