Phonepe कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब नोकरभरती सुरु 10 हजार जागांची भरती मोफत अर्ज करा.मित्रांनो सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट क्षेत्रातील सर्वाधिक नावाजलेली कंपनी म्हणजेच फोनपे.या कंपनीत सध्या 12 वी पास पासून,इंजिनिअर,पदवीधर,उच्च पदवीधर सर्वच जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही संपूर्ण देशातPhonepe कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब भरती सुरु आहे.या भरतीसाठी २६ सप्टेंबर २०२३ पासून प्रक्रिया सुरु आहे सविस्तर माहिती पाहू.
मित्रांनो तुम्हीदेखील घरबसल्या नावाजलेल्या कंपनीमध्ये काम करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठीच फोनपे या कंपनी मध्ये वर्क फ्रॉम होम किंवा तुम्ही जर ऑफिस मध्ये जाऊन काम करण्यास इच्छित असाल तर तेदेखील करण्याची संधी तुम्हाला फोनपे कडून देण्यात आली आहे.संपूर्ण देशभरातील युवक युवतींना या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.या भरतीसाठी सर्वच विभागातून पदांची भरती होणार असल्याचे फोनपेच्या अधिकृत वेबसाईट वर सांगण्यात आले आहे.
मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच डिजिटल इंडिया मिशन ला सपोर्ट दिला आहे.पैशांचे गैरव्यवहार थांबविण्यासाठी देशात ऑनलाईन पेमेंट चे विविध एप्लिकेशन्स सध्या मार्केट मध्ये आहेत.यामध्ये पेटीएम असेल किंवा गुगलपे,अमेझॉन पे यांसारख्या एप्लिकेशन्सचा समावेश आहे.परंतु यासर्व एप्लिकेशन्स मध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारे एप्लिकेशन म्हणजे फोनपे.संपूर्ण देशभरात फोनपे कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत यामध्ये १२ वी पास पासून इंजिनिअर तसेच पदवीधर उमेदवारांना देखील यात विविध पदांसाठी भरती सुरु आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी युद्ध अपडेट – हमासकडून युद्ध तीव्र करण्याची घोषणा.मृतांचा आकडा 1000 पार
कंपनीचे नाव : फोनपे इंडिया लिमिटेड
विभाग : डिजिटल पेमेंट
पदसंख्या : १००००++
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
या भरतीसाठी उमेदवार काही पदांसाठी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या काम करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत तर काही पदांसाठी ऑफिस मध्ये जाऊनच उमेदवारांना काम करावे लागणार आहे.याबाबत कोणत्या पदासाठी वर्क फ्रॉम होम आहे हे पहायला उमेदवारांनी जाहिरात सविस्तर पाहूनच अर्ज करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता तसेच नोकरी ठिकाण या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेऊनच अर्ज करायचा आहे.या भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज करण्यासाठीची लिंक खाली देण्यात आली आहे.
या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी : Apply Now
फोनपे कंपनीत संपूर्ण देशातील महत्वाच्या शहरांत जसे कि मुंबई,पुणे,बेंगलोर,अहमदाबाद यांसारख्या शहरात पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी आहे या भरतीसाठी अर्ज करण्या करिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही.जे उमेदवार अर्ज करणार आहेत अशा उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे यासाठी परीक्षा देखील घेतली जाणार नाही.जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील अशा सर्व उमेदवारांना त्या जागेची पात्रता,शैक्षणिक पात्रते विषयी सविस्तर माहिती घेऊन अर्ज करायचा आहे ज्या उमेदवारांची निवड होईल अशा सर्व उमेदवारांना ट्रेनिंग देखील कंपनीकडूनच दिले जाणार आहे.
जयंत पाटील यांना अजितदादा गटात आल्यास तुम्हाला मुख्यमंत्री करू
या भरतीसाठी १२ वी पास पासून ते पदवीधर आणि सॉंफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी देखील भरती सुरु झाली आहे.तसेच बेंगलोर आणि हैद्राबाद या ठिकाणी मॅनेजर पदासाठी देखील भरती सुरु आहे.12 वी पास उमेदवारांसाठी इन्शुरन्स क्षेत्रात काम करण्याची संधी आहे तसेच फोनपे नवनवीन फिचर्स आणि सुविधा लॉन्च करते त्याचे देखील मार्केटिंग करण्याचे काम आहे.सविस्तर पदांच्या माहितीसाठी आणि शैक्षणिक पात्रतेसाठी वरती दिलेली जाहिरात सविस्तर पहावी.उपलब्ध असलेल्या पदांची माहिती खाली सविस्तर दिली आहे.
- इन्शुरन्स ट्रेनिंग लीड
सॉंफ्टवेअर इंजिनिअर
रिस्क मॅनेजर
असिस्टंट मॅनेजर
रिलेशनशिप ऑफिसर
टीम मेंबर
डिजिटल सपोर्ट
या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही तसेच उमेदवारांची मुलाखत देखील होणार नाही जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या सर्व अर्जांची छाननी केली जाणार आहे यातून जे अर्ज म्हणजेच ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्या सर्व उमेदवारांना इमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे.त्यानंतर उमेदवारांना संपूर्ण कामाचे ट्रेनिंग कंपनी कडून देण्यात येणार आहे आणि उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे