महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले १० उमेदवार.नुकत्याच आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या.यामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली आणि २८८ पैकी २३० जागा या महायुतीला मिळाल्या.अनेक दिग्गज उमेदवारांचे लीड १ लाखांच्या वर आहे तर काही उमेदवाराना अगदी काही मतांनी निसटता विजय मिळाला.आज आपण पाहणार आहोत असेच महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले १० उमेदवार.
नंबर १० : हरून खान
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये १० नंबर ला नाव आहे हरून खान यांचं ते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यांनी वर्सोवा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण ६५३९६ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या १६०० मतांनी विजय मिळवता आला आहे.
नंबर ९ : काशिनाथ दाते
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये ९ नंबर ला नाव आहे काशिनाथ दाते यांचं. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांनी पारनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण १,१३,६३० मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या १५२६ मतांनी विजय मिळवता आला आहे.
नंबर ८ : दिलीप वळसे-पाटील
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये ८ नंबर ला नाव आहे दिलीप वळसे-पाटील यांचं. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांनी अंबेगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण १,०६,८८८ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या १५२३ मतांनी विजय मिळवता आला आहे.
नंबर ७ : तानाजी सावंत
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये ७ नंबर ला नाव आहे तानाजी सावंत यांचं. ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांनी परांडा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण १,०३,२५४ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या १५०९ मतांनी विजय मिळवता आला आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?
नंबर ६ : रोहित पवार
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये ६ नंबर ला नाव आहे रोहित पवार यांचं. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण १,२७,७७६ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या १२४३ मतांनी विजय मिळवता आला आहे.
नंबर ५ : शिरीष नाईक
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये ५ नंबर ला नाव आहे शिरीष नाईक यांचं. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात नवापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण ८७,१६६ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या ११२१ मतांनी विजय मिळवता आला आहे.
नंबर ४ : संजय गायकवाड
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये ४ नंबर ला नाव आहे संजय गायकवाड यांचं. ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण ९१,६६० मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या ८४१ मतांनी विजय मिळवता आला आहे.
कार चालवताय…? या गोष्टी आहेत तुमच्यासाठी महत्वाच्या..!
नंबर ३ : मंदा म्हात्रे
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये ३ नंबर ला नाव आहे मंदा म्हात्रे यांचं.त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांनी बेलापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण ९१,८५२ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या ३७७ मतांनी विजय मिळवता आला आहे.
नंबर २ : नाना पटोले
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये २ नंबर ला नाव आहे नाना पटोले यांचं.ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी साकोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण ९६,७९५ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या २०८ मतांनी विजय मिळवता आला आहे.
नंबर १ : मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक
सर्वात कमी मतांच्या लीडनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या लिस्ट मध्ये १ नंबर ला नाव आहे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचं.ते एमी आय एम पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी मालेगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यांना एकूण १,०९,६५३ मते मिळाली आहेत तर त्यांना अवघ्या १६२ मतांनी विजय मिळवता आला आहे.
नक्कीच या उमेदवारांसाठी हि निवडून अगदी हृदयाचा ठोका चुकवणारी झाली असणार यात काही वादच नाही. लास्ट च्या फेरी पर्यंत रंगलेल्या या लढती क्वचितच नंतर पाहायला मिळतील.
insta news facebook Page