महायुतीच्या १२ उमेदवारांना जवळ जवळ सेम मतदान.

महायुतीच्या १२ उमेदवारांना जवळ जवळ सेम मतदान.नुकतिच आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. आणि मोठ्या प्रमाणात धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळाला. महायुतीला २३३ जागा मिळाल्या आणि एकहाती सत्ता मतदारांनी महायुतीच्या हाती सोपवली आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ला ४६ जागांवर समाधान मानावे लागेल आहे. परंतु त्यानंतर मोठं मोठ्या प्रमाणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले.महायुतीच्या १२ उमेदवारांना जवळ जवळ सेम मतदान मिळालं.यामुळे विरोधकांनी तसेच समाजातील अनेक राजकीय विश्लेषक यांनी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

EVM मशीन वर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल असे निकाल देखील काही जिल्ह्यात लागले आहेत. असाच एक जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यात अनेक उमेदवारांना सेम मतदान मिळाल्याचं पाहायला मिळाल आहे. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबद आवाज देखील उठवला आहे परंतु आम्ही या गोष्टींची उकल करण्यासाठी हि सर्व आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर तपासली असता त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

नाशिक जिल्हा
१. सुहास कांदे – १,३८,०६८
२. माणिकराव कोकाटे – १,३८,५६५
३. नरहरी झिरवळ – १,३८,६२२
४. छगन भुजबळ – १,३५,०२३

एकाच जिल्ह्यात १ लाख ३८ हजार च्या आसपास सेम मतदान महायुतीच्या उमेदवारांना कसे मिळाले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नवीन पॅन कार्ड(Pan Card 2.0) येणार पहा त्या संदर्भात संपूर्ण माहिती.

५. हिरामण खोसकर – १,१७,५७५
६. नितीन पवार – १,१९,१९१
७. दिलीप बनकर – १,२०,२५३

एकाच जिल्ह्यात सर्व उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि सर्वाना मते १ लाख २० हजार च्या आसपास

८. राहुल ढिकले – १,५६,२४६
९. दादा भुसे – १,५८,२८४
१०. दिलीप बोरसे – १,५९,६८१

एकाच जिल्ह्यात १ लाख ५८ हजार च्या आसपास सेम मतदान महायुतीच्या उमेदवारांना कसे मिळाले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मनसे पक्षाचा राज्यपक्ष दर्जा रद्द होणार?

११. देवयानी फरांदे – १,०५,६८९
१२. डॉ राहुल आहेर – १,०४,८२६

एकाच जिल्ह्यात १ लाख ०५ हजार च्या आसपास सेम मतदान महायुतीच्या उमेदवारांना कसे मिळाले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वरील १२ हि उमेदवार पहिले तर ते सर्व नाशिक जिल्ह्यातील आहेत आणि त्यांना जवळ जवळ एकमेकांना सेम मतदान मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि हा डेटा निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरून व्हेरीफाय देखील करण्यात आलेला आहे. इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार, मोठं मोठे दिग्गज नेते अगदी कसेबसे निवडून आलेले आपण पहिले. काही दिग्गज नेत्यांना तर पराभवाचा सामना करावा लागला. असे असताना महायुतीचे उमेदवार मात्र सेम सेम मतदान घेऊन अगदी लीलया निवडून आलेत. यावरून नक्कीच EVM माशीन वर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

insta news facebook Page

Shere me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *