महाराष्ट्रतील सर्वाधिक मताधिक्य असणारे १० आमदार.
नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. मतदारांनी या वेळी ६६% मतदान करत जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महायुतीला अगदी एकहाती सत्ता मिळाली. काही दिग्गज नेत्यांना प्रभावाचा सामना करावा लागला तर काही नेत्यांना अगदी १ लाखाच्या वर मताधिक्य मिळाले. म्हणूनच या लेखात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रतील सर्वाधिक मताधिक्य असणारे १० आमदार.
1.शिवेंद्रराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा-विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते भारतीय जनता पार्टी चे उमेदवार आहेत आणि त्यांचा सर्वात जास्त म्हणजेच ०१ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने विजय झाला आहे.
2. धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी परळी- विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख ४१ हजार २४१ मताधिक्याने विजय झाला आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?
3. दिलीप बोरसे
दिलीप बोरसे यांनी बागलाण- विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते भारतीय जनता पार्टी चे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख २९ हजार २९७ मताधिक्याने विजय झाला आहे.
4. एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी – विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख २० हजार ३३५ मताधिक्याने विजय झाला आहे.
5. चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड – विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते भारतीय जनता पार्टी चे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख १२ हजार ४१ मताधिक्याने विजय झाला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी निवडून आलेले १० उमेदवार.
6. प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजीवड – विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख ०९ हजार मताधिक्याने विजय झाला आहे.
7.सुनील शेळके
सुनील शेळके यांनी मावळ मतदारसंघ – विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख ०८ हजार ५६५ मताधिक्याने विजय झाला आहे.
8.शंकर जगताप
शंकर जगताप यांनी चिंचवड – विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते भारतीय जनता पार्टी चे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख ०३ हजार ८६५ मताधिक्याने विजय झाला आहे.
9. अजित पवार
अजित पवार यांनी बारामती- विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख ८९९ मताधिक्याने विजय झाला आहे.
10. दादा भुसे
दादा भुसे यांनी मालेगाव बाह्य- विधानसभा मतदार संघातून निवडून लढविली आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचा ०१ लाख ०२ हजार ४४० मताधिक्याने विजय झाला आहे.